सातबारा Watch

← अंत्रज भाग-1

Ferfar #7906 · अंत्रज भाग-1

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
किरण विष्णु गवई
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : अ.प्र.क्र.अपिल/टीएनसी/अंत्रज /०१/२००९-१० आदेश दिनांक : 26/03/2012 संदर्भ :-१.तहसिलदार साहेब (कुळ)खामगाव यांचेकडील प्रकरण रा.मा.क्र.-५/५९(१४)/८२-८३ अंत्रज दि.२०/०७/१९८३ २.tenancy revision No.TEN/B-31/2013 JUDGMENT Deliverd on this28thday of July2015. ३..IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY NAGPUR BENCH,NAGPUR WRIT PETITIONNO.7054OF 2017 DATED 25TH OCTOBER,2018. ४.श्री अतुल पाटोळे तहसिलदार साहेब यांचे न्यायालय खामगाव रा.प्र.क्र.एमआरसी ८१/अंत्रज/०६/२०१७-१८ आदेश पारित दि.०९/०२/२०२२. ५ .उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे न्यायालय रा.प्र.क्र.एमआरसी ८१/अंत्रज/२०/२०२१-२२(शिरस्ते), उपविभागीय अधिकारी साहेब खामगाव यांचे न्यायालय रा.प्र.क्र.एमआरसी ६४ /अंत्रज/९५/२०२४-२०२५ पारित दि.३१/०७/२०२५ ६.अप्पर जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांचे न्यायालय रा.प्र.क्र.आरटीएस-६४/अंत्रज /४०/२०२५-२६ आदेश पारित दि.१२/०६/२०२६. वरील संदर्भीय सर्व आदेशानुसार मौजे अंत्रज भाग १ येथील गट नं १४८ मध्ये सदर आदेशानुसार वि.तहसिलदार साहेब खामगाव यांचे आदेशाचे वेळी असणारी दि.३०/१२/१९७२ ची स्थिती सन १९७४-७५ च्या अभिलेखानुसार कायम करण्यात येत आहे.