सातबारा Watch

← जळका तेली

Ferfar #3304 · जळका तेली

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
प्रतिभा मगनराव अहीरे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय बुलडाणा लिहून घेणार : बाळकृष्ण रामकृष्ण खंडेराव यांनी सर्व्हे क्रमांक : 129 तपशिल : बाळकृष्ण रामकृष्ण खंडेराव यांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय बुलढाणा यांचाक्डू कर्ज घेतले असून जामीनदार मंगला बाळकृष्ण खंडेराव यांच्या गट न १२९ वर ५०००० रुपये चा बोजा घेतला - 2778 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.