Ferfar #3306 · जळका तेली
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : कैलास श्रीकृष्ण मारोडे ,माधुरी कैलास मारोडे रा. जळका तेली यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2092-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2696000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257, 260 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास श्रीकृष्ण मारोडे ,माधुरी कैलास मारोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2696000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कैलास श्रीकृष्ण . (खाता क्रमांक :- 1285) ,
कमलाबाई ज श्रीकृष्ण . (खाता क्रमांक :- 1216) ,