सातबारा Watch

← हिवरखेड

Ferfar #6310 · हिवरखेड

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
अजिंक्य विजय कुलकर्णी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया खाखा खामगाव , लिहून देणार : जगन्नाथ शंकर चोपडे रा. हिवरखेड यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर 174 क्षेत्र 3.37 हे. आर क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया खाखा खामगाव यांचेकडील पत्र दि. 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.