सातबारा Watch

← हिवरखेड

Ferfar #6312 · हिवरखेड

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
416
Talathi
अजिंक्य विजय कुलकर्णी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा लिहून घेणार : उर्मिला परशराम गायगोळ यांनी सर्व्हे क्रमांक : 416 तपशिल : देना बँक शाखा खामगाव याज कडून रू.70,000उमिर्लाबाई परशराम गायगोल दि.10-08-2013 - 4041 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.