सातबारा Watch

← हिवरखेड

Ferfar #6320 · हिवरखेड

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
315
Talathi
अजिंक्य विजय कुलकर्णी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा लिहून घेणार : रवींद्र अशोक भागात यांनी सर्व्हे क्रमांक : 315 तपशिल : रवींद्र अशोक यांनी देणा बँक खामगाव कडून ८५०००,५०५००,असे एकूण २१५५०० रु कर्ज घेतले - 10 सर्व्हे क्रमांक : 315 तपशिल : देना बँक शाखा खामगाव रु 80,000 घेणार रवींद्र अशोक भगत - 3911 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.25/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.