सातबारा Watch

← हिवरखेड

Ferfar #6321 · हिवरखेड

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
401
Talathi
अजिंक्य विजय कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा लिहून घेणार : निर्मलाबाई रुपचंद झिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 401 तपशिल : 20000 रु कर्ज घेतले ता.13/7/2012 - 3077 देना बॅक शाखा खामगांव - 3077 रक्कम घेणार निर्मला ज.रुपचंद झिरे - 3077 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. २२/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.