सातबारा Watch

← हिवरखेड

Ferfar #6324 · हिवरखेड

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
अजिंक्य विजय कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा लिहून घेणार : सविताबाई ज देवीदास मदणे यांनी सर्व्हे क्रमांक : 32 तपशिल : देना बँक शाखा खामगाव याने खातेदार सविताबाई देविदास मदने पिक कर्ज 60,000 रु गहाण - 4253 40000 रु कर्ज घेतले ता.13/7/2012 - 2970 देना बॅक शाखा खामगांव - 2970 रक्कम घेणार सविता देविदास मदने - 2970 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.१५/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.