सातबारा Watch

← हिवरखेड

Ferfar #6328 · हिवरखेड

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
404
Talathi
अजिंक्य विजय कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : परशराम शालिग्राम गायगोळ यांनी सर्व्हे क्रमांक : 404 तपशिल : 18000 रु कर्ज घेतले ता.17-7-09 - 2324 रक्कम घेणार परशराम शालीग्राम गायगोळ. - 2324 सेंट्रल बँक शाखा खामगांव - 2324 सेंट्रल बँक शाखा खामगाव याज कडून रु ५०००० घेणार परशराम शालिग्राम इगले - 3954 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि . १३/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.