Ferfar #5503 · पिंप्राळा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- शिरीष गुणवंतराव कुलकर्णी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा
लिहून घेणार : आनंदा बाबन चेंडाळणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : आनंदा बाबन चंडाळणे यांनी बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव यांचे कडून ४०,००० रु. + ६०,००० रु. कर्ज घेतले - 3056
आनंदा बाबन चेंडाळणे यांनी बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव यांचे कडून १,२६,००० रु.कर्ज घेतले. - 4280
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा यांचेकडील दिनांक ०८/१०/२०२६ पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.