Ferfar #5507 · पिंप्राळा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- शिरीष गुणवंतराव कुलकर्णी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा
लिहून घेणार : देविदास श्रीराम पेसोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 118 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव कर्ज 1,88,000 रु घेणार देविदास श्रीराम पेसोडे - 1
14000 रु कर्ज घेतले ता.10-9-08 - 1859
बॅक ऑफ बडोदा शाखा खामगांव - 1859
रक्कम घेणार देविदास श्रीराम पेसोडे. - 1859
देविदास श्रीराम पेसोडे यांनी बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव यांचे कडून ९०,००० रु. + ४०,००० रु. + ९०,००० रु.कर्ज घेतले - 4235
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा यांचेकडील दिनांक ०८/१०/२०२६ चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.