सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #5509 · पिंप्राळा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
शिरीष गुणवंतराव कुलकर्णी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा लिहून घेणार : ज्ञानेश्वर मधुकर पेसोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 193 तपशिल : ज्ञानेश्वर मधुकर पेसोडे यांनी बँक ऑफ बडोदा यांचे कडून पिक कर्ज 200000 रु घेतले - 4741 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा यांचेकडील दिनांक १७/०९/२०२६ चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.