सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #5517 · पिंप्राळा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
शिरीष गुणवंतराव कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा लिहून घेणार : सुनिल डिगांबर काळणे यांनी सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : सुनीता डिगांबर काळणे यांनी बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव यांचे कडून १,००,००० रु. कर्ज घेतले. - 4177 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा यांचेकडील दिनांक ०३/११/२०२६ पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.