सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #5518 · पिंप्राळा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
शिरीष गुणवंतराव कुलकर्णी
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा लिहून घेणार : विमलबाई देवलाल पेसोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 118 तपशिल : विमलबाई देवलाल पेसोडे यांनी बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव यांचे कडून १,१५,००० रु. कर्ज घेतले. - 118 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा यांचेकडील दिनांक १६/०९/२०२६ चर पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.