Ferfar #4512 · कोलोरी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 316
- Talathi
- रेणुका सखाराम पिंपळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडीया ए.डी.बी
लिहून घेणार : अलुखी महादेव इंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 316 तपशिल : 15000 रु कर्ज घेतले ता.26-6-09 - 2457
भारतीय स्टेट बॅक कृ.वि.शाखा खामगांव - 2457
रक्कम घेणार अलुखा महादेव इंगळे. - 2457
22000 रु कर्ज घेतले ता.30/7/2011 - 2885
भारतीय स्टेट बॅक कृ.वि.शाखा खामगांव - 2885
रक्कम घेणार अलुखा महादेव इंगळे. - 2885
स्टेट बँक ऑफ इंडीया ए.डी.बी.कडून अलोखी महादेव इंगळे यांनी 35,000 कर्ज घेतले - 3314
एस बी आय ए डी बी शाखा खामगाव यास कडून अलुखी महादेव इंगळे यांनी 35,000 रु कर्ज घेतले - 3419
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.