सातबारा Watch

← कोलोरी

Ferfar #4516 · कोलोरी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
रेणुका सखाराम पिंपळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मौजे कोलोरी गट नं 110 मधील खातेदार अफरोजखॉ अजीजखॉ क्षेत्र 0.80 हे आर पोटखराब 0.15 हे.आर व शेख उस्मान शेख अब्दुल्ला क्षेत्र 0.73 हे आर पोटखराब 0.14 हे आर पैकी पोट खराब क्षेत्र हे 26/27/83/84 प्रमाने 0.29 आर जमिन पाटा करिता संपादित केली त्यामूळे वहिती क्षेत्र 0.29 ने कमी होऊन तेवढेच पोटखराब वाढले असून खातेदार यांच्या नावा पुढील पोट खराब क्षेत्र पाटा करिता संपादित केले असून अवॉर्ड L.A.CASE N.:26/LAQ/83-84 DATE:30 JUNE 1985 नुसार संबंधित खातेदार यांच्या नावापुढील पोट खराब क्षेत्र कमी करून महाराष्ट्र शासन सिंचन विभाग या खात्यात वर्ग करण्यात येत आहे.