Ferfar #4520 · कोलोरी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 301
- Talathi
- रेणुका सखाराम पिंपळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : एस बी आय ए डी बी खामगाव
लिहून घेणार : गोपाल लक्ष्मणराव टिकार
यांनी सर्व्हे क्रमांक : 301 तपशिल : भा स्टे बँक कृ शाखा खामगाव कर्ज रु 60,000 घेणार लक्ष्मन गोटीराम टीकार दि 22.06.2013 - 3123
एस बी आय ए डी बी खामगाव ८०००० बँक बोजा लक्षिमन गो टीकार - 21525
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र CM/ADB KH/03282 ADV/2025-26/SEP/25 DATED: 14.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.