सातबारा Watch

← आवार

Ferfar #7089 · आवार

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
गजानन पुरुषोत्तम सरप
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा खामगाव लिहून घेणार : कांताराम विठ्ठल गावंडे यांनी बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव कडून 115000 रु पिक कर्ज घेतले दि.14/6/19 घेणार कांताराम विठल गावंडे - 6073 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.