सातबारा Watch

← आवार

Ferfar #7090 · आवार

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
310
Talathi
गजानन पुरुषोत्तम सरप
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा खामगाव लिहून घेणार : लालसिंग मानसिंग पवार यांनी बँक ऑफ बडोदा खामगाव कडून १४५०००/रु कर्ज घेतले घेणार लालसिंग पवार - 362 बॅक ऑफ बडोदा शाखा खामगांव 20000 रु कर्ज घेतलेरक्कम घेणार लालसिंग मानसिंग पवार ता.28/7/2010 - 4253 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.