Ferfar #7095 · आवार
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव , खामगाव
लिहून देणार : नारायण हरीभाऊ गावंडे रा. आवार यांनी दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 205 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव यांचेकडील पत्र क्रमांक 11 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 440000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.