सातबारा Watch

← आवार

Ferfar #7097 · आवार

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
400
Talathi
प्रिती राघू चव्हाण
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रोटीयम फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : रामकृष्ण दगडू गुंजकर रा. आवार यांनी दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4573-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 400 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकृष्ण दगडू गुंजकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुद्देशीय संस्थान तर्फे रामकृष्ण दगडूजी गुंजकर (खाता क्रमांक :- 1510) ,