Ferfar #3164 · नागापूर
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- म्हसू मारोती हटकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा खामगाव
लिहून घेणार : मिलिंद वसंता खंडेराव
यांनी सर्व्हे क्रमांक : 144 तपशिल : कडून 10000 कर्ज घेतले, - 1087
ता.13-8-07 रक्कम घेणार - 1087
भारतीय स्टेट बॅक कृ.वि.शाखा खामगांव - 1087
मिंलीद वसंता खंडेराव. - 1087
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा ADB खामगाव यांचेकडील पत्र दिनांक २६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.