सातबारा Watch

← कारेगांव बु.

Ferfar #2084 · कारेगांव बु.

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
सुनील जगन्नाथ ठोंबरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव लिहून घेणार : संजय जनार्दन खोडके यांनी सर्व्हे क्रमांक : 197 तपशिल : बँक ऑफ बडोदा खामगाव कडून घे. रु. १५७०००/- रक्कम घेणार-संजय जनार्दन खोडके - 1625 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.