सातबारा Watch

← कारेगांव बु.

Ferfar #2087 · कारेगांव बु.

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
सुनील जगन्नाथ ठोंबरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव लिहून घेणार : सिध्दार्थ शिवराम गव्हांदे यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : फे.न.१५७६ नुसार बँक ऑफ बडोदा खामगाव कडून घे रु.१००००० /-व १०८०००० /- रक्कम घेणार सिद्धार्थ शिवराम गवांदे - 1576 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.