सातबारा Watch

← अंबिकापूर

Ferfar #3382 · अंबिकापूर

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
सुनील जगन्नाथ ठोंबरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संदिप काशीराम जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वच्छलाबाई प्रल्हाद इंगोले ऐवजी गीताबाई प्रल्हाद इंगोले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खामगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.297 दि. 24/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 07/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- N 2679733 अन्वये वच्छलाबाई प्रल्हाद इंगोले ऐवजी गीताबाई प्रल्हाद इंगोले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .