Ferfar #3090 · हिंगणा कारेगांव
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- सुनील जगन्नाथ ठोंबरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव
लिहून घेणार : विठ्ठल शंकर दहिभात
यांनी सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : बॅक ऑफ बडोदा शाखा खामगांव कडून विठ्ठल शंकर दहीभात यांनी 13,००० व २५,००० आणि १,८९००० रु.कर्ज घेतले. - 1
सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : 25000 रु कर्ज घेतले ता.11/7/2010 - 1351
बॅक ऑफ बडोदा शाखा खामगांव - 1351
रक्कम घेणार विठ्ठल शंकर दहिभात व लिलाबाई दहिभात - 1351
25000 रु कर्ज घेतले ता.19/7/2012 - 1548
बॅक ऑफ बडोदा शाखा खामगांव - 1548
रक्कम घेणार विठ्ठल शंकर दहीभात - 1548
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.