सातबारा Watch

← हिंगणा कारेगांव

Ferfar #3091 · हिंगणा कारेगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
सुनील जगन्नाथ ठोंबरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 कावी /जमाबंदी/327/2026 दिनांक 6/5/2026 मधील आदेशानुसार शासकीय जमिनीच्या नोंदी अद्यावत करून घेणेबाबत प्राप्त मार्गदर्शक सूचना प्रमाणे मौजे हिंगणा कारेगाव येथील गट नं 192 मधील समाजकल्याण विभागाचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत शेतजमीन शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र लाभार्थीना वाटप करण्यात आली त्यानुसार लाभार्थीचे नाव इतर अधिकारमधून भोगवटदार सदरी वर्ग 2 म्हणून नोंद घेतली.जमिनीच्या इतर अधिकार सदरी आदेश क्रमांक व दिनांक याची नोंद घेऊन सदर खातेदार वर्ग 2 आहेत याबाबत शहानिशा करून दुरुस्ती करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत शेतजमीन शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र लाभार्थीना वाटप करण्यात आली त्यानुसार लाभार्थीचे नाव भोगवटदार वर्ग 2 म्हणून नोंद घेतली. सहायक आयुक्त समाज कल्याण बुलढाणा यांचे आदेश जावक क्र /2015/प्र क्र 7/स्वा यो/ला.जमीन वाटप आदेश /2049, 2050 , 2051 /बुलढाणा दिनांक 5/6/2015 आदेश दिनांक 5/6/2015 नुसार जमीन वाटप झाली आहे इतर अधिकारातील नोंदी कमी करून भोगवटदार सदरी वर्ग 2 म्हणून नोंद घेतली आहे