सातबारा Watch

← हिंगणा कारेगांव

Ferfar #3093 · हिंगणा कारेगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
सुनील जगन्नाथ ठोंबरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नंदा बळीराम बोंदाडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नंदा बळीराम बोराडे ऐवजी नंदा बळीराम बोंदाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खामगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.297 दि. 24/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/07/2025 मधील नोंदणी क्र.पी- AR 2510605 अन्वये नंदा बळीराम बोराडे ऐवजी नंदा बळीराम बोंदाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .