Ferfar #5472 · कदमापूर
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया पळशी
लिहुन घेणार : साहेबराव रामभाऊ वरखेडे
यांनी सर्व्हे क्रमांक 254 वर फेरफार क्रमांक 4585 ने घेतलेला बोजा भा स्टेट बँक शाखा पळसी बु कडून साहेबराव रामभाऊ वरखेडे यांनी २३६००० रु कर्ज घेऊन सदर गटाचे गहाण खत केले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.