सातबारा Watch

← कदमापूर

Ferfar #5484 · कदमापूर

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
238, 254
Talathi
सुरेश पंजाबराव चऱ्हाटे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : सेवा सहकारी सो.लोणी गुरव लिहुन घेणार : संजय पंढरी वरखेडे यांनी सर्व्हे क्रमांक 254 वर फेरफार क्रमांक 1847 ने घेतलेला बोजा 15000 रु कर्ज घेतले ता.16/6/2011 ग्रामसेवा सह.सो.लोणीगुरव रक्कम घेणार संजय पंढरी वरखेडे सर्व्हे क्रमांक 254 वर फेरफार क्रमांक 1977 ने घेतलेला बोजा 9000 रु कर्ज घेतले ता.4/6/2011 ग्रामसेवा सह.सो.लोणीगुरव रक्कम घेणार संजय पंढरी वरखेडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.