सातबारा Watch

← कदमापूर

Ferfar #5487 · कदमापूर

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
169, 185
Talathi
सुरेश पंजाबराव चऱ्हाटे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक पळशी लिहुन घेणार : गोविंदा मारोती गुरव यांनी सर्व्हे क्रमांक 185 वर फेरफार क्रमांक 1866 ने घेतलेला बोजा 50000 रु कर्ज घेतले ता.16/6/2011 भारतीय स्टेट बॅक कृ.वि.शाखा पळशी बु. रक्कम घेणार गोविंदा मारोती गुरव पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.