सातबारा Watch

← अटाळी भाग -1

Ferfar #5072 · अटाळी भाग -1

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
सुरेश पंजाबराव चऱ्हाटे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : देणा बँक बँक ऑफ बडौदा खामगाव लिहून घेणार : सहदेव जयराम इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 183 तपशिल : देना बँक खामगाव रक्कम 50,000रू घेतले घेणार सहदेव जयराम इंगळे दिनांक 05/08/2012 - 2893 सहदेव जयराम इंगळे यांनी देना बँक शा खामगाव कडून ६०००० रु कर्ज घेतले - 3145 सहदेव जयराम इंगळे यांनी देना बँक शा. खामगाव कडून ९६००० कर्ज घेतले - 3415 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.