सातबारा Watch

← अटाळी भाग -1

Ferfar #5073 · अटाळी भाग -1

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
सुरेश पंजाबराव चऱ्हाटे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : देणा बँक बँक ऑफ बडौदा खामगाव लिहून घेणार : विमलाबाई गोविंदा शेंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : देना बँक खामगाव रक्कम 35,000रु कर्ज घेतले,घेणार विमल गोविंदा शेंडे,दिनाक२०/०8/2012 - 2911 विमल गोविंदा शेंडे यांनी देना बँक शा खामगाव कडून पुग ३०००० कर्ज घेतले - 3625 विमल गोविंदा शेंडे यांनी देना बँक खामगाव कडून कर्ज घेतले रु जुने ३९००० न ३०००० ए ६९००० - 3800 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.