Ferfar #3357 · कंचनपुर
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 305
- Talathi
- अरुण नारायणराव देशमुख
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सह.सो.कंचनपुर
लिहून घेणार : भगवान रामकृष्णा बावस्कार
यांनी सर्व्हे क्रमांक : 305
तपशिल :ग्रामसेवा सह.सो.कंचनपूर रक्कम घेणार भगवान रामकृष्ण बावस्कार 40000 रु कर्ज घेतले ता.25/4/2011 रु 16,000/- - 1404
ग्रामसेवा सह.सो.कंचनपुर यांचा कर्ज बोजा रु.60,000/- कर्ज घेणार - भगवान रामकृष्ण बावस्कार - 2654
वसूली अधिकारी जिल्हा सह बैंक तालुका कार्यालय खामगाव यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961चे नियम 107 (10) नुसार थकबाकीदाराची स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबतचा आदेश जावक क्र 103 दिनांक 13/7/2023 वरून भगवान रामकृष्ण बावस्कर यांचे गट न 305 मधिल 2.11 हे.आर जमीन वसूलीचे कार्यवाही कामी जप्त केली आदेशा प्रमाणे बोजाची नोंद घेण्यात आली - 3069
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.