Ferfar #3094 · नायदेवी
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया खामगाव
लिहुन घेणार : गौतम शालीग्राम तायडे
यांनी सर्व्हे क्रमांक 264,226 वर फेरफार क्रमांक 1857 ने घेतलेला बोजा 80000 रु कर्ज घेतले ता.09/8/2012 रक्कम घेणार गौतम शालीग्राम तायडे. सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा खामगांव
सर्व्हे क्रमांक 264,226 वर फेरफार क्रमांक 2200 ने घेतलेला बोजा घेणार गौतम शालिग्राम तायडे,दि 22-10-2013 सेन्ट्रल बँक ऑफ इं.शाखा खामगाव,रक्कम 1,50,000 रू कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.