सातबारा Watch

← उमरा अटाळी

Ferfar #4096 · उमरा अटाळी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
अक्षया मनोरंजन राठोड
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव लिहून घेणार : तेजराव रामकृष्ण भिसे यांनी सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : तेजराव रा. भिसे वर देणा बँक खामगाव १०२००० रु कर्ज - 12 तेजराव रामकृष्ण वर देणा बँक खामगाव ८००००+५०००० रु बोजा - 2918 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.08.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.