सातबारा Watch

← उमरा अटाळी

Ferfar #4097 · उमरा अटाळी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
अक्षया मनोरंजन राठोड
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : ग्राम सेवा सहकारी सोसायटी उमरा अटाळी लिहून घेणार : उदेभान गणपत गवई यांनी सर्व्हे क्रमांक : 280 तपशिल : 5000 रु कर्ज घेतले ता.11-5-09 - 1550 ग्रामसेवा सह.संस्था उमरा अटाळी - 1550 रक्कम घेणार उदेभान गणपत गवई - 1550 20000 रु कर्ज घेतले ता.13/8/2010 - 1738 ग्रामसेवा सह.सो.उमरा अटाळी - 1738 रक्कम घेणार उदेभान गणपत गवई - 1738 उदेभान गणपत गवई यांनी ग्राम.से.सह.सोसा.कडून ३५०००/रु.कर्ज घेतले दि.१०/७/२०१८ - 3340 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.