Ferfar #2510 · अकोली
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- बाबुराव उखर्डा मोरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावी/प्रस्तु-1/297/2025
आदेश दिनांक : 24/02/2025
उपरोक्त आदेशानुसार मौजे अकोली येथील शेत गट न 104 मधील खातेदार ज्ञानदेव राजाराम मुजुमले यांचे नाव अधिकार अभिलेखामध्ये अपाक म्हणून अतिरिक्त आले होते ते नाव कमी करण्या करिता फेरफार घेण्यात आलेला आहे.