Ferfar #1524 · शिराळा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- पंजाबराव भगवान जाधव
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : शिराळा ग्रामसेवा सहकारी संस्था मर्यादित र.नं.1037
लिहून घेणार : उदेभान निंबाजी साबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : 12000 रु कर्ज घेतले ता.15-6-07 - 633
ग्रामसेवा सह.सो.शिराळा - 633
रक्कम घेणार उदेभान निंबाजी साबळे. - 633
ग्राम सेवा सहकारी सोसायटी शिराळा कडून कर्ज रु 42000 घेणार उदेभान निंबाजी साबळे - 1203
ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा कडुन कर्ज रु.60000 घेणार उदेभान निंबाजी सावळे . - 1335
उदेभान निबाजी साबळे यांनी ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा यांच्या कडुन 75000 रुपये कर्ज घेतले. - 1373
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.29/26 दिनांक:-21/10/2026 रोजी चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.