Ferfar #4975 · चिंचपूर भाग - 2
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहुन देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा
लिहुन घेणार : जनार्धन सुगदेव उपासे
यांनी सर्व्हे क्रमांक 270 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा जनादन सुगदेव उपासे यांनी आ.हिसा ग्रामसेवा सहकरी सोसायटी शिराळा हीस 35000 रु.गाहाण दिली जनादन सुगदेव उपासे यांनी आ.हिसा ग्रामसेवा सहकरी सोसायटी शिराळा हीस 60000 रु.गाहाण दिली
सर्व्हे क्रमांक 270 वर फेरफार क्रमांक 405 ने घेतलेला बोजा जनादन सुगदेव उपासे यांनी आ.हिसा ग्रामसेवा सहकरी सोसायटी शिराळा हीस ५१००० रु.गाहाण दिली.
सर्व्हे क्रमांक 270 वर फेरफार क्रमांक 4354 ने घेतलेला बोजा जनार्धन सुगदेव उपासे यांनी ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा हीस 80000 रु.पीक कर्जा करीता शेती गहाण दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.