Ferfar #4976 · चिंचपूर भाग - 2
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा
लिहून घेणार : मिलींद शालिग्राम गवारगुर
यांनी 6000 रु कर्ज घेतले ता.18-7-08 - 360
ग्रामसेवा सह.सो.शाखा शिराळा - 360
रक्कम घेणार मिलींद शालिग्राम गवारगुर - 360
ग.नं.चा सालीमचा करारनामा करुन दिला. ता29/08/1938. - 360
आर जमीन पाझर तलावाकरीता संपादीत केल्याने तेवढा - 360
सर्व्हे क्रमांक : 200 तपशिल : मिलीद शाळीग्राम गवारगुर यांनी आ.हिसा ग्रामसेवा सहकारी सं था शिराळा हीस १०००० रु. गाहाण दिली. - 405
सर्व्हे क्रमांक : 200 तपशिल : मिलिंद शालीग्राम गावरगुर यांनी आपला हिसा ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा हीस 25000 रु.गहान दिला. - 4260
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.