Ferfar #4982 · चिंचपूर भाग - 2
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा
लिहुन घेणार : मारोती हरी निर्मळ
यांनी सर्व्हे क्रमांक 380 वर फेरफार क्रमांक 360 ने घेतलेला बोजा 30000 रु कर्ज घेतले ता.1-9-09 ग्रामसेवा सह.सो.शिराळा रक्कम घेणार मारोती हरी निर्मळ.
सर्व्हे क्रमांक 380 वर फेरफार क्रमांक 4269 ने घेतलेला बोजा मारोती हरी निर्मळ यांनी आपला हिसा ग्रामसेवा सहकारी संस्था शिरळा हीस 80000 रु. गहाण दिला.
सर्व्हे क्रमांक 380 वर फेरफार क्रमांक 4335 ने घेतलेला बोजा मारोती हरी निर्मल यांनी ग्रामसेवा सहकारी संस्था शिरळा हीस 90000 रु.पीक कर्जा पोटी गहाण दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.