सातबारा Watch

← चिंचपूर भाग - 2

Ferfar #4983 · चिंचपूर भाग - 2

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
201, 203
Talathi
बळीराम पाटीलबुवा शेळके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा लिहुन घेणार : पंडीतराव भाऊराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक 203 वर फेरफार क्रमांक 405 ने घेतलेला बोजा पंडीतराव भाऊराव देशमुख यांनी आ.हिसा ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा हीस ६०००० रु. गाहाण दिला. सर्व्हे क्रमांक 203 वर फेरफार क्रमांक 4358 ने घेतलेला बोजा पंडितराव भाऊराव देशमुख यांनी ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा हीस 60000 रु.पीक कर्जा करीता शेती गहाण दिली. सर्व्हे क्रमांक 203 वर फेरफार क्रमांक 4422 ने घेतलेला बोजा पंडीतराव भावराव देशमुख यांनी ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा हीस पीक कर्जा करीता गट नंबर 201व 203 रुपये 70000 रु.गहाण दिली . सर्व्हे क्रमांक 203 वर फेरफार क्रमांक 4660 ने घेतलेला बोजा पंडितराव भावराव देशमुख यांनी ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा यांची कडुन 90000 रुपये पीक कर्ज घेतले. सर्व्हे क्रमांक 203 वर फेरफार क्रमांक 360 ने घेतलेला बोजा 20000 रु कर्ज घेतले ता.1-9-09 ग्रामसेवा सह.सो.शिराळा रक्कम घेणार पंडीत भाऊराव देशमुख. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.