Ferfar #4987 · चिंचपूर भाग - 2
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक गणेशपूर
लिहुन घेणार : शे.शब्बीर शे. बिलन
यांनी सर्व्हे क्रमांक 165 वर फेरफार क्रमांक 405 ने घेतलेला बोजा शे शब्बीर शे बिलन यांनी आ. हिसा विदभ कोकण ग्रीमीन बँक हीस ५८३००० रु.गहाण दिला.
सर्व्हे क्रमांक 165 वर फेरफार क्रमांक 31 ने घेतलेला बोजा शे.शब्बीर शे.बिलन यांनी ग्रा. बँक शा. गणेशपूर हिस ३००००० रु स जमीन गाहाण दिली शे.शब्बीर शे.बिलन यांनी ग्रा. बँक शा. गणेशपूर हिस ३७५००० रु स जमीन गाहाण दिली पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.