Ferfar #4988 · चिंचपूर भाग - 2
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक गणेशपूर
लिहुन घेणार : राजू दलपत इतापे
यांनी सर्व्हे क्रमांक 444 वर फेरफार क्रमांक 3957 ने घेतलेला बोजा राजू इतापे यांनी ग्रा. बँक. शा. गणेशपूर हिस १००००० रु स जमीन गाहाण दिली राजू इतापे यांनी ग्रा. बँक. शा. गणेशपूर हिस १४०००० रु स जमीन गाहाण दिली राजू इतापे यांनी ग्रा. बँक. शा. गणेशपूर हिस १५००० रु स जमीन गाहाण दिली पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.