Ferfar #1199 · दधम
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- बळीराम पाटीलबुवा शेळके
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था लाखनवाडा
लिहून घेणार : दयाराम कान्हु चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 53 तपशिल : 13000 रुस गहाण दिला. - 349
दयाराम कान्हु चव्हाण यांनी गट नं 53 आपला हिस्सा - 349
बु.जि.क्रे.स.बॅक शाखा लाखनवाडा हिस - 349
सर्व्हे क्रमांक : 53 तपशिल : 25000 रु कर्ज घेतले ता.27-8-08 - 440
ग्रामसेवा सह.सो.लाखनवाडा बु. - 440
रक्कम घेणार दयाराम कान्हु चव्हाण - 440
दयाराम कान्हू चव्हाण यांनी आपला हिसा ग्रामसेवा सहकारी संस्था लाखनवाडा हीस 70000 रु.गाहान दिला. - 1030
दयाराम कान्हु चव्हाण यानी आपला हिसा ग्रामसेवा सहकारी संस्था शिराळा हीस 80000 रु.गहाण दिला. - 1060
दयाराम कान्हु चव्हाण यांनी वि.का.सह संस्था शाखा लाखनवाडा यांच्या कडुन 90000 रुपये पीक कर्ज घेतले. - 1115
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.