सातबारा Watch

← लाखनवाडा बु.

Ferfar #6158 · लाखनवाडा बु.

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
पंढरीनाथ गजानन शिंदे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी ली बुलढाणा शाखा लाखनवाडा बु लिहून घेणार : संगीता गणेश वानखडे रा.लाखनवाडा बु यांनी सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : संगीता गणेश वानखडे व इतर बुलडाणा अर्बन शाखा लाखनवाडा बु चा 500000/-रु बोझा जा क्र. ११०/२०-२१ दि.3/10/२०२० - 4940 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पतसंस्था दस्त क्रमांक ४३६८/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ नुसार रिकनव्हेंन्स आलेवरून/ यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.