सातबारा Watch

← लाखनवाडा बु.

Ferfar #6164 · लाखनवाडा बु.

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
337
Talathi
पंढरीनाथ गजानन शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी ली.बुलढाणा शाखा लाखनवाडा लिहून घेणार : सादिकखान बिस्मिल्लाखान यांनी सर्व्हे क्रमांक : 337 तपशिल : 1,00,000 रु कर्ज घेतले ता.30/6/2011 - 2848 बुलडाणा अर्ब.को.ऑ.क्रे.सो.शाखा लाखनवाडा - 2848 रक्कम घेणार सादिकखान बिसमिल्लाखान - 2848 बुलढाणा अर्बन बँक लाखनवाडा यांजकडून सादिक खा बिस्मिल्ला खा यांनी २,००,०००/- रु कर्ज घेतले ग दि २१/६/२०१४ - 3682 बुलडाणा अर्बन को क्रेडीट सोसायटी शाखा लाखनवाडा याजकडून सादिकखान बिस्मिल्ला खान 4,00,000/- रु कर्ज (चार लाख ) घेतले. दि.२५/०५/२०१७ - 4234 प्रमाणे सादिकखान बिस्मिल्लाखान यानी बुलडाणा अर्बन को आप क्रे सोसा लि शाखा लाखनवाडा तर्फ लिपीक मोहन शिवाजीराव राखोंडे . यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4236 प्रमाणे सादिकखान बिस्मिल्लाखान यानी बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि. बुलडाणा र.न. 267 शाखा लाखनवाडा तर्फे मोहन शिवाजीराव राखोंडे यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5133 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / रिलीज डीड दस्त क्रमांक ३३९४ /२०२६ दिनांक 28/10/२०२६/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.