Ferfar #3405 · गंवढाळा
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार नजमा बी मोहम्मद असलम यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या नजमा बी मोहम्मद असलम ऐवजी नजमा परवीन मो असलम नाव दुरुस्ती करण्याच्या आदेश क्र .कावी/प्रस्तु-1/297/2025 दि.24/02/2025 वरून नाव दुरुस्ती केले.