Ferfar #3406 · गंवढाळा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 236
- Talathi
- बाबुराव उखर्डा मोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार वच्छला भास्कर तिडके यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या वत्सलाबाई भास्कर तिकडे वर्ग 2 ऐवजी वच्छला भास्कर तिडके वर्ग 2 करण्याच्या आदेशा क्र.कावी/प्रस्तु- 1/297/2025 दि.24/02/2025 वरून नाव दुरुस्ती केले.